Marathi Horoscope 2014: Rashi Bhavishya 2014

Front Cover
Ojas Softech Pvt Ltd, Dec 25, 2013 - Body, Mind & Spirit - 14 pages
0 Reviews

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्याला सर्वोत्तम राशीभविष्य देण्याचा हा प्रयत्न. २०१४ राशीभविष्य वैदिक ज्योतिषाच्या सिद्धांतांवर बसविले आहे. राशीभविष्य २०१४ मध्ये आपल्याला जीवनातील सर्व पैलूंबद्दल माहिती मिळेल. राशीभविष्य सांगणारे कित्येक ज्योतिषी, कंपन्या व वेबसाईट आहेत, पण कोणा एकावर खात्री ठेवणे कठीण असते. एसट्रोसेजचे अंदाज सर्व गोष्टींचा समतोल ठेऊन बांधण्यात येतात. त्यामुळे जगभरातील सर्व ज्योतिष्यांच्या कोलाहलातून तुम्हाला एसट्रोसेज च्या भाकितांचा सर्वात जास्त उपयोग होईल, याची आम्हाला खात्री आहे. एसट्रोसेज तुम्हाला तुमचे भविष्य अचूक दाखवेल व तुम्ही त्यासाठी नीट पूर्वनियोजन करू शकाल. भविष्याला तोंड द्यायला समर्थ व्हाल. राशीभविष्य २०१४ हे आमच्या पटाईत व माहितगार ज्योतिष्यांनी बनविले आहे. अनेक वर्षांचा अनुभव त्यात त्यांनी कामी लावला आहे. या राशीभविष्यामध्ये येणारे वर्ष कसे असेल, हे तुम्हाला कळेल. तसेच तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश पाडला जाईल - तुमचे वैवाहिक जीवन , सांपत्तिक परिस्थिती, नोकरी वा अजून बरेच काही.

या राशीभाविष्यामध्ये प्रथम तुम्हाला तुमच्या येणाऱ्या वर्षाबाबत सार्वत्रिक माहिती दिली जाईल. त्यानंतर तुमच्या खाजगी जीवनाबद्दल अंदाज दिले जातील जेणेकरून तुम्ही घरातील क्लेष दूर करू शकता. कारण तुम्हाला त्याची पूर्वसूचना मिळाली असेल. त्यानंतर राशीभविष्य २०१४ तुमचे लक्ष तुमच्या आयुष्यातील प्रेम विषयाकडे नेईल. प्रेम हे आपल्या आयुष्यातील एक फार मोठा घटक आहे. जीवनात प्रेम नसेल तर सर्वच पोकळ वाटते. राशीभविष्य २०१४ तुम्हाला येणाऱ्या वर्षातील प्रेमासम्बंधीचे उतार चढाव दाखवेल व त्यात समतोल कसा आणावा, ते सांगेल. त्यानंतर येतो एक अजून महत्वाचा घटक - व्यवसाय. व्यवसायाचे आपल्या जीवनातील महत्व आपल्याला माहीतच आहे. राशीभविष्य २०१४ चा तुमच्या व्यावासायामाध्येही उपयोग होईल. त्यानंतर आपण वळू तुमच्या कामाच्या जागेकडे. ही नेहमीच उबदार, सोयीची असायला हवी. राशीभविष्य २०१४ तुम्हाला ती तशी ठेवण्यास मदत करेल. त्यानंतर, तुमची आर्थिक परिस्थिती देखील तेवढीच महत्वाची असते. कधी कुठल्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल, सांगता येत नाही. राशीभविष्य २०१४ तुम्हाला तुमच्या संपत्तीचा नीट वापर कसा करावा, ते दाखवेल.

 

What people are saying - Write a review

We haven't found any reviews in the usual places.

Contents

Section 1
Section 2
Section 3
Section 4
Section 5
Section 6
Section 7

Common terms and phrases

२०१४ चा २०१४ तमच्यासाठी २०१४ मध्य २०१४ राशीभविष्य सागत २०१४ सागत की २०१४ ह िष अडचणीना सामोर जाि अनकल आह अनािश्यक अपत्य असल असाल आता पाहया आता िळया आध्याक्त्मक आपल्या आरोग्य आरोग्यािर आर्थक दृष््या उत्तम उपयक्त उपाय म्हणन एखादा कक करीत करू करून काय काही काही अडचणीना खटल खास गरु तमच्या घरात चागल जर जाि लागल टाळा ठरल तमच तमची तमच्यासाठी तमच्यािर तम्हाला तम्ही तर तसच त्यान त्याना २०१४ त्यामळ त्रास दखील दान ननकाल ननमाण नाही निीन नोकरी पचम पण परत पररणाम पररश्रम प्रम प्रिास फळ भविष्य भात मगल प्रसग मतभद मात्र यतील यश या िषी याच राशीकड राशीच राशीच्या राशीभविष्य २०१४ २०१४ राशीभविष्य २०१४ सागत राशीभविष्य सागत की लागतील लागल विद्या्याना चागल विषयक शनन ि राह शमटतील शमथन शमळल शशक्षणासाठी हा काळ श्रयस्कर सकत आहत सख सधारणा सधी साधन साल सािध राहाि स्थानात असल्यामळ स्िास््य ह िष हहतकारक हहतकारक ठरल होईल होऊ शकतील िषभ िषाचा उत्तराध िषाच्या उत्तराधात िाढतील िाढल िाद

Bibliographic information