THE SILENT FILM / द सायलेंट फिल्म - SHARAYU PHALAKE SUMMANAVAR

Front Cover
Mehta Publishing House - Biography & Autobiography - 244 pages

THIS IS A COMPREHENSIVE ACCOUNT OF THE PERSONAL AND PROFESSIONAL LIFE OF DADASAHEB PHALKE, THE FATHER OF INDIAN CINEMA. WHAT DID DADASAHEB NOT DO? DID PHOTOGRAPHY BUSINESS, RAN A PRESS, STAGED PLAYS, SOLD ARTISTIC GOODS AND BECAME THE 'FATHER OF INDIAN CINEMA' DUE TO HIS PASSION FOR FILMS. HE TOOK A LOT OF HARD WORK FOR FILM PRODUCTION. HE GOT FAME, SUCCESS AND MONEY FROM FILM PRODUCTION, BUT HIS LACK OF PRACTICAL KNOWLEDGE, QUICK-TEMPERED NATURE, UNCOMPROMISING ATTITUDE TO PRINCIPLES, TROUBLE FROM ENEMIES, OBSESSION FOR PERFECTION LED TO THE DEPLETION OF HIS MONEY AND SUCCESS. SUCCESS AND FAILURE WERE INTERMITTENT IN HIS LIFE. HIS ARTISTIC MIND WAS ALWAYS INSATIABLE. SO THIS IS A STRUGGLING STORY OF AN ARTIST'S LIFE. THE HISTORY OF SILENT FILMS COMES INTO SPOTLIGHT AS A PART OF THIS BOOK. AN INTRICATELY CRAFTED BIOGRAPHY, EMBELLISHED WITH RARE PHOTOGRAPHS.


भारतीय चित्रसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाचा हा विस्तृत पट आहे. काय केलं नाही दादासाहेबांनी? फोटोग्राफीचा व्यवसाय केला. प्रेस चालवला, नाटक केलं, कलात्मक वस्तू विकल्या आणि चित्रपटाच्या ध्यासाने तर ते ‘भारतीय चित्रसृष्टीचे जनक’ झाले. चित्रपटनिर्मितीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. नावलौकिक, यश आणि पैसाही मिळाला त्यांना चित्रपटनिर्मितीतून; पण व्यवहारज्ञान कमी, शीघ्रकोपी स्वभाव, तत्त्वांशी तडजोड न करण्याची वृत्ती, हितशत्रूंचा त्रास, सर्वोत्तमाचा ध्यास यामुळे त्यांच्या पैशांना आणि यशाला ओहोटी लागली. यश-अपयशाचा लपंडाव त्यांच्या जीवनात सदैव सुरू राहिला. त्यांचं कलासक्त मन सदैव अतृप्त राहिलं. तर एका कलासक्त जीवनाची ही संघर्षमय कहाणी आहे. मूकपटांच्या इतिहासालाही त्या निमित्ताने उजाळा मिळतो. दुर्मिळ छायाचित्रांनी सजलेला , व्यामिश्रतेने साकारलेला जीवनपट.

 

Selected pages

Contents

Section 1
Section 2
Section 3
Section 4
Section 5
Section 6
Section 7
Section 8
Section 20
Section 21
Section 22
Section 23
Section 24
Section 25
Section 26
Section 27

Section 9
Section 10
Section 11
Section 12
Section 13
Section 14
Section 15
Section 16
Section 17
Section 18
Section 19
Section 28
Section 29
Section 30
Section 31
Section 32
Section 33
Section 34
Section 35
Section 36
Section 37
Section 38

Common terms and phrases

अनेक अशा अशी असं असत असताना असा असे आणि आता आनंद आपण आपलं आपला आपली आपल्या आपल्याला आलं आला आली आले आवश्यक आहे आहेत एक एका कंपनी कमी करणं करण्याची करण्यात करण्यासाठी करत करायला करू करून का काम काय कारण काही किंवा की केलं केला खूप गेले घरी घेऊन घेतला चालू चित्रपट चित्रपटनिर्मिती जे झालं झाला झाली झाले ठरवलं तयार तर तरी तिच्या तिनं तिला ती तुम्ही ते तेव्हा तो त्या त्यांच्या त्यांना त्यानं त्यामुळे त्याला दादा दादांना दादाला दादासाहेब दादासाहेबांच्या दादासाहेबांना दिलं दिवस नव्हतं नाही नाहीत निर्माण पण परंतु पाहिजे पुन्हा पूर्ण पैसे प्रत्येक प्रयत्न फक्त फाळके फिल्म बापू बाहेर भारतीय मनात मला मात्र मी म्हणजे म्हणून या येईल येत राजा राजा रविवर्मा रुपये लक्ष लक्षात लागलं लागला लागली लागले वाटत वाटलं वाटायचं विचार वेळी शक्य शूटिंग श्री सरस्वती सर्व सांगितलं सुरुवात केली सुरू स्वतः हा ही हे होऊ होत होतं होता होता आणि होती होते होत्या

Bibliographic information