Weekly Kokan Media (19 June 2020): साप्ताहिक कोकण मीडिया ( १९ जून २०२०)

Front Cover
B. V. alias Pramod Konkar - बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर
Kokan Media, Jun 19, 2020 - Antiques & Collectibles - 12 pages

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/


साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १९ जून २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/


१९ जून २०२०च्या अंकात काय वाचाल?


संपादकीय : आत्मनिर्भर भारत लोकांपर्यंत कसा पोहोचणार?


मुखपृष्ठकथा : अशी वेळ कोणावरही न येवो - निसर्ग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर कोकणातील अनेकांचे संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाले. त्या परिस्थितीचा आढावा घेणारा धीरज वाटेकर यांनी लिहिलेला विस्तृत लेख...


तरीही उजाडलेच : लॉकडाउनमुळे श्रीवर्धन येथे अडकलेले डोंबिवलीतील राजेंद्र धबडे यांनी लिहिलेला निसर्ग चक्रीवादळाचा भयानक अनुभव...


'निसर्ग' आणि नंतर : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीवर्धनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या माहेरची वादळापूर्वीची शान आणि वादळानंतरची वाताहत शब्दबद्ध केली आहे पुण्याच्या वैशाली पेंडसे-कार्लेकर यांनी..


करोना डायरी - करोनाच्या काळात घडलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि अन्य विषयांवर मल्लीनाथी करणारी किरण आचार्य यांची लेखमाला


दरिद्री सावकार - बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख...


 

What people are saying - Write a review

We haven't found any reviews in the usual places.

Contents

Section 1
Section 2
Section 3
Section 4
Section 5

Other editions - View all

Common terms and phrases

अंदाज अशा अशी असते असलेले असलेल्या असल्याने असा असे असेल आणि आता आपण आपली आपल्या आमच्या आम्ही आली आले आवाज आहे आहेत एक एका कधी कमी करत करायला करून करोना का काजू काम काय कारण काही किंवा किती की केला केली केले कोकण मीडिया कोकणात खूप गेले घर घरात घरावर घेऊन चक्रीवादळ छप्पर छान जून झाड झाडं झाडे झाला झाली झाले झालेली झालेल्या डाउन तर तरी तसेच ती ते तेव्हा तो त्या त्यांच्या त्यांना त्यामुळे त्याला दिली दिसत दोन धान्य नक्की नव्हता नाही नाहीत निसर्ग नुकसान पडला पडले पण पत्रे परत पाऊस पाणी पुढे बंद बघून बाबल्या बाबल्याच्या बाहेर मग मदत माझ्या माड माणसं मात्र माहिती मी म्हणजे म्हणून या याची येऊन येत योजना रत्नागिरी रस्त्यावर लागला लागली लागले लॉक वर्ष वा-याचा वाटत वादळ वारा वेग वेगाने वेळ शुक्रवार संपर्क सकाळी सरकार सर्व साप्ताहिक साप्ताहिक कोकण सुरुवात सुरू हवी हा ही हे होऊ होता होती होते होतो होत्या

About the author (2020)

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.


https://kokanmedia.in/aboutus/

Bibliographic information