चातक

Front Cover
BRONATO.COM, Apr 27, 2017
0 Reviews
Reviews aren't verified, but Google checks for and removes fake content when it's identified

एका पावसाची म्हणजेच समाधानाची वाट पाहणारा चातक पक्षी मनातही असतोच 

वाट पाहतो समन्वयाची एकतानतेची
वाट पाहतोच निरंतर वर्षावाची
त्या पक्षाला काय काय वाटून जातं ते आहे या संग्रहात
समोर ठेवतेय तुमच्या माझ्या मनातला चातक.
प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितांमध्ये याचे वैशिष्ट्य,
म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवणारा पक्षी असे सांगितलेले आहे
ही एक कविकल्पना आहे.

- संगीता शेंबेकर

 

What people are saying - Write a review

We haven't found any reviews in the usual places.

Selected pages

Contents

Section 1
Section 2
Section 3
Section 4
Section 5
Section 6
Section 7
Section 8
Section 9

Common terms and phrases

About the author (2017)

 B. A. फिलोसॉफी (तत्त्वज्ञान पदवीधर)

गाणं हा पूर्णवेळ व्यवसाय. 

भाषेची, लिहिण्याची आवड निवेदनाच्या आणि संवादाच्या आवडीतून 

सकारात गेली. आणि आनंदाची देवाण घेवाण करणं हा मनस्वी छंद झाला..

'गुंजा' हा स्फुट लेखनाचा पहिला पुस्तक प्रयत्न,

वाचकांच्या हाती देताना हर्ष होतोय.

एक छोटी सोबत या हि विचारांची झाली तर एक समांतर धारा आपलं नवं नातं दृढ करेल या आशेवर.

आभार.

संगीता शेंबेकर

Bibliographic information