Weekly Kokan Media (28 August 2020): साप्ताहिक कोकण मीडिया (२८ ऑगस्ट २०२०)

Front Cover
B. V. alias Pramod Konkar (बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर)
Kokan Media, Aug 28, 2020 - Antiques & Collectibles - 16 pages

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २८ ऑगस्ट २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

......

२८ ऑगस्टच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : कोकण विकासाचे नवे प्रदूषणविरहित स्वप्न http://kokanmedia.in/2020/08/28/skmeditorial28aug/

'करोना काळात आम्ही साजरा केलेला गणेशोत्सव' या विषयावर कोकण मीडियाने वाचकांकडून माहिती मागवली होती. त्याला प्रतिसाद म्हणून अनेकांनी आपल्या भावना आणि आपल्याकडच्या गणपतीबाप्पाची छायाचित्रे पाठविली. बोरीवली (मुंबई), ताम्हाणे (राजापूर), सोवेली (मंडणगड), कसबा (संगमेश्वर), केळ्ये (रत्नागिरी), शिरगाव (रत्नागिरी), आचरा (मालवण), कणकवली, कऱ्हाड यांसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांतील घरगुती गणेशोत्सवाचे फोटो, तसेच माहिती या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

गोमेय गणेशाच्या १०० मूर्तींची पुढील वर्षाकरिता मागणी - मळगाव (सावंतवाडी) येथील कलाशिक्षक आणि मूर्तिकार विलास मळगावकर यांनी यंदा गोमेय अर्थात गाईच्या शेणापासून सुबक, पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या. या प्रयोगाचे स्वागत झाले असून, पुढील वर्षासाठी १०० मूर्तींची मागणी नोंदवण्यात आली आहे. या अनोख्या प्रयोगाविषयी सविस्तर वृत्तांत...

गावच्या घराची सजावट करून मुंबईत आणला गणपती : सौ. शलाका सुधांशु नागवेकर यांचा लेख

गणेशोत्सवाचा आनंद १०० टक्केच : कणकवलीतील वैजयंती विद्याधर करंदीकर यांचा लेख

ऑनलाइन आरती सातासमुद्रापार : आचरा येथील सुरेश ठाकूर यांचा लेख

.....

माझी करोनागिरी : करोना होऊन त्यावर मात केलेले डॉ. शिवदीप सुनीत कीर यांनी त्यांच्या अनुभवावर लिहिलेला लेख

शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाल्याने भावी पिढ्यांचा पाया कमजोर : 'करोना डायरी'त किरण आचार्य यांचा लेख...

....

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ताज्या अंकासह मागील अंक मोफत वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या.

....

साप्ताहिक कोकण मीडिया 

व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक https://bit.ly/3gKp2PX


टेलिग्राम लिंक : https://t.me/kokanmedia


 

Common terms and phrases

१० १०० अगदी अशी असते असतो असे आणि आता आनंद आपण आपले आपल्या आपल्याला आमच्या आम्ही आला आले आहे आहेत आहोत इतर एक एका ऑनलाइन करण्याची करण्यात करत करता करतो करा करायची करू करून करोना करोनाच्या काम काय काही काळजी किंवा की केला केली केले कोकण मीडिया शुक्रवार कोकणातील गणपती गणेशमूर्ती गणेशोत्सव गेली गेले गेल्या घरगुती घरचा घेऊन जणू जात जि जिल्हा जैं झाला झाली झाले झालेल्या डॉक्टर तयार तर तरी तरीही ता तीन ते तो त्या त्यांनी त्यात त्यामुळे त्याला दिला दिवशी दिवस नर्सिंग नव्हतं नाही नाहीत निर्णय निवासस्थानी पण परिवार पुढच्या पूर्ण प्रत्येक प्रसिद्ध फोन बाप्पा मला माझ्या मात्र माने मित्र मी मूर्ती म्हणजे म्हणून या यांच्या यांच्या घरी यांनी यावर्षी येथील योग्य रत्नागिरी रात्री वर्षी वापर विचार विराजमान विशेष विश्वस्त वेळ शिक्षण शेवटी श्री संपर्क सकाळी सजावट सर्व साजरा साप्ताहिक कोकण मीडिया सामाजिक सिंधुदुर्ग सुरू सौ हा ही हे होत होतं होता होती होते होतो

About the author (2020)

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.


https://kokanmedia.in/aboutus/

Bibliographic information