KAVITA SMARANATALYA

Front Cover
Mehta Publishing House, Sep 1, 2012 - 176 pages

एक सुंदर स्वप्नरंजन....काही काळापूर्वी ‘अन्तर्नाद’ मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शान्ताबाई चालवत होत्या. आपल्याला आवडलेली, स्मरणात राहिलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दलचा रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे सदराचे स्वरूप होते. असे पंचवीस लेख त्या वेळी शान्ताबार्इंनी लिहिले. ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकातून ते इथे प्रथमच एकत्रित स्वरूपात वाचकांसमोर येत आहेत. शान्ताबार्इंचे कविताप्रेम सर्वज्ञात आहे. जुन्या-नव्या कवितेचा त्यांचा व्यासंग गाढ; सर्वस्पर्शी आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. त्यामुळे त्यांचे हे काव्यविषयक लेख अत्यंत वाचनीय झाले आहेत. कवितेवर मन:पूर्वक प्रेम करणाNया रसिकांनाच नव्हे, तर कवितालेखन करणाऱ्या कवींनाही हे लेख कुतूहलजनक वाटतील. त्यांच्या पसंतीला उतरतील,  यात शंका नाही....

A few years ago, Shantabai was running a column 'kavita smaranatlya' through the magazine 'Antarnaad'. In this, she was presenting the poems which were her favourite, which she had liked very much, which she had remembered very well.  While doing so, the original poem was given with Shantabai's review about it. There were 25 such reviews by her in the magazine. This book presents them all together for the convenience of the readers. We all are aware of the poetess Shantabai. Her study and research of all the poems, new or old, her love for poetry, her choice everything itself is exclusive. She reads other's poem with an open mind. She grasps the beauty without any prejudice.  Her reviews about the poems she liked the best thus become master pieces. This book will satisfy the hunger of the readers as well as the students studying the poetry format in detail.


 

What people are saying - Write a review

We haven't found any reviews in the usual places.

Contents

Section 1
Section 2
Section 3
Section 4
Section 5
Section 6
Section 7
Section 8
Section 9
Section 10
Section 11
Section 12
Section 13

Common terms and phrases

अगदी अतिशय अत्यंत अधिक अनिल अनेक अशा अशी असते असतो असा असे असेल आई आजही आता आपण आपली आपले आपल्या आपल्याला आहे आणि आहेत इथे उत्कट एक एका एखाद्या ओळी कधी करत करते करतो करून कवितेचा कवितेच्या कवी कवीने का काय काही काळात किंवा किती की कुसुमाग्रज केला केली केले आहे केलेले केवळ केशवसुत खांडेकर गीत गेले घेऊन चित्र जणू जाते जे झाला झाली झाले झालेले तर तरी तरुण तिचा तिची तिचे तिच्या तिथे तिने तिला ती तू ते तेव्हा तो त्या त्यांचे त्यांच्या त्यांनी त्यात त्याला दूर देशपांडे दोन ना नाही नाहीत पण पुढे पुन्हा प्रकट प्रसिद्ध बी मग मनात मराठी मला माझ्या मात्र माधव मी म्हणजे म्हणून या या कवितेत यांची यांच्या यांनी येत येते येतो रविकिरण राहते लागते वर्णन वाटते विलक्षण विविध विष्णु वेळी व्यक्त शेवटी सतत सर्व सा-या साली सुंदर हा ही कविता हृदय हे हे सारे होऊन होत होता होती होते होतो

About the author (2012)

 

Bibliographic information