LADIES COUPE

Front Cover
Mehta Publishing House, Jan 1, 2012 - 340 pages

"पुरुषांच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते? सुखाने, आनंदाने जगू शकते? की बाईला पुरूष हवाच असतो शेवटी?'

ही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणाऱ्या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी ऊर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस, अविवाहित, सरकारी खात्यात कारकून, जगता जगता इतकी ओझी येत गेली खांद्यावर की, तिचं स्वत:साठी जगणं... स्वत:च्या मर्जीनं जगणं राहूनच गेलं. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आत्या आणि मावशी म्हणून ती उष्ट्या संसारांच्या खरकट्यात फक्त पिचत राहिली. हे रहाटगाडगं खरं तर असंच चालू राहायचं; पण एके दिवशी कशी कोण जाणे, स्वत:चीच हाक ऐकून अखिला निघाली... कन्याकुमारीच्या प्रवासाला - एकटीच. आयुष्यात पहिल्यांदाच मोकळा श्वास घ्यायला... तमिळ ब्राह्मण कुटुंबाने तिच्या अविवाहितपणाभोवती घातलेली कर्मठ रिंगणं तोडून स्वत:च्या मनासारखं जगायला... स्वत:साठी जगायला... आयुष्याची वेगळी चव चाखायला. रेल्वेच्या प्रवासात तिला भेटतं एक वेगळंच जग. लेडीज कूपेच्या धावत्या आडोशात भेटतात आणखी पाच जणी. बघता बघता परकेपणाची बंधनं गळून पडतात. सहा जणींच्या आयुष्याच्या सहा दिशा पकडून गाडी भरधाव सुटते. जखमा मोकळ्या होतात. गुपितांच्या गाठी सुटतात. सहा वेगळी आयुष्यं सहा जणींत वाटली जातात. जानकी... मार्गारेट शांती... प्रभादेवी... शीला... मारीकोलान्थू.लेडीज कूपेमधून प्रवास करताना तिला भेटलेल्या या पाचही जणींना अखिला विचारतेच, "पुरुषांच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते? सुखाने, आनंदाने जगू शकते? की बाईला पुरुष हवाच असतो शेवटी?' 

 

Contents

Section 21
Section 22
Section 23
Section 24
Section 25
Section 26
Section 27
Section 28

Section 9
Section 10
Section 11
Section 12
Section 13
Section 14
Section 15
Section 16
Section 17
Section 18
Section 19
Section 20
Section 29
Section 30
Section 31
Section 32
Section 33
Section 34
Section 35
Section 36
Section 37
Section 38
Section 39

Common terms and phrases

अखिला अखिलाच्या अखिलाने अखिलाला अचानक अजून अप्पा अम्मा अशा अशी असं असणार असा असे असेल आज आणि आत आता आपण आपल्या आलं आला आली आहे इतकी एक एकदम एकदा एका एब कधी करत करू करून कशी कसं कळलं का काम काय काही काहीतरी किती की कुठे कुणी केलं केला केली कोण खरं खूप गेली गेले घरात घरी घेऊन जे झालं झाला झाली तर तरी तशी तिचं तिची तिच्या तिने तिला ती तुझ्या तुम्ही तुला तू ते तेव्हा तो त्या त्यांना त्याच्या त्याने त्याला दिवशी दिवस दोन नको नजर नव्हतं नसे ना नाही नीट पण पाहात पुढे पुन्हा प्रत्येक प्रभादेवी प्रश्न प्रेम फक्त फार बघ बाई बाहेर मग मनात मला मागे माझं माझा माझी माझ्या मात्र मिस्सी मी म्हणजे म्हणाली म्हणून या येत रात्री राहिली रोज लग्न लागला लागली वर्ष वाटत वाटलं विचार विचारलं वेळ शेवटी श्वास सगळं सगळे सुरू हवं हा हात ही हे होत होतं होता होती होते

About the author (2012)

 

Bibliographic information