DECEPTION POINT

Front Cover
Mehta Publishing House, Dec 1, 2012 - Fiction - 596 pages

कधीतरी एक उल्का उत्तर ध्रुवापासच्या बर्फात घुसली. मग तेथून सुरूझालं एक चमत्कारिक नाट्य! थरार, पाठलाग, हत्या! सत्य हे वेगळेच होते. मेंदूला मुंग्या आणणारी डॅन ब्राऊनची थरार कादंबरी!

आक्र्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची. ३०० वर्षापूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली, विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले.तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली. सत्य उघडकीस आले तर? उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न .दा विंची कोड व एंजल्स अॅण्ड डेमन्स यानंतर डॅन ब्राऊन लेखकाची या दोन्हीवर वरताण करणारी थरारक कादंबरी. अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून गेलेली अमेरिका. 

 

Common terms and phrases

अत्यंत अध्यक्ष अनेक अन् अशा अशी असते असा असे असेल आणखी आणि आत आता आपण आपला आपली आपले आपल्या आपल्याला आला आली आले आवाज आहे आहे हे आहेत उल्का एक एकदम एका करीत करू करून का काम काय कारण काही काहीही किंवा की केला केली केले कॉर्की खात्री खाली खूप गॅब्रिएल गेला गेली गेले जर जाऊ जात जे झाला झाली झाले टॉलन्ड टॉलन्डने ठाऊक डोळे तर तरी तरीही तसे तिचे तिच्या तिथे तिने तिला ती तुम्हाला तुम्ही ते तेव्हा तो त्या त्यांना त्याच्या त्यात त्याने त्यामुळे त्याला दिशेने दोन नव्हते ना नाही नीट नॅसाच्या पण परंतु पहात पाणी पाहिले पुढे फक्त फार फोन बाहेर मग मनात मला मागे मात्र माहिती मी म्हटले म्हणजे म्हणाला म्हणून या यावर येत येथे रॅकेल रॅकेलने रॅकेलला लागला लागली लागले वर वाटत वाटले विचार वेळ वेळी व्हाईट शेवटी शोध सर्व सारे सिनेटर सेक्स्टन हा ही हे हेलिकॉप्टर होऊन होत होता होती होते होत्या

About the author (2012)

 

Bibliographic information