Punyashlok Dr. Ambedkar Shaddarshan / Nachiket Prakashan: पुण्यश्लोक डॉ. आंबेडकर षड्दर्शन

Front Cover
Nachiket Prakashan, Apr 14, 2015 - 100 pages

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत व कार्य, त्यांचे सामाजिक तत्वज्ञान, नवराष्ट्र निर्मिती, त्यांची साहित्य साधना तसेच  त्यांचे अध्यात्म व मानवता आणि मानवतावादी जीवनोत्कर्ष अशा अतिशय वेगळ्या विषयांवर महाराष्ट्रातील थोर तत्वज्ञ,  विचारवंत, साहित्यिक श्री. ना. रा. शेंडे यांनी आपल्या समर्थ वाणीने अत्यंत उत्तम लिहिले आहे. या लिखाणातून बाबासाहेबांच्या जीवनाच्या अनेक कमी माहिती असलेल्या बाबी वाचकांना समजून येतील आणि त्यांना कृतार्थ झाल्यासारखे वाटेल यात शंका नाही. 

 

Contents

Section 1
Section 2
Section 3
Section 4
Section 5
Section 6
Section 7
Section 8
Section 9

Common terms and phrases

१९३५ १९३८ १९४६ १९५६ अगदी अत्यंत अथवा अधिक अशा अशी असा असे अस्पृश्य आंबेडकरांच्या आंबेडकरांनी आज आणि आणि मग आता आध्यात्मिक आपण आपली आपले आपल्या आम्हाला आम्ही आले आहे आहेत आहोत उच्च उदात्त उद्धारक एक एका कधी करणारे करण्यात करीत करू करून का काय कार्य काही किं की केला केली केले केवळ गांधीजींनी गोष्ट ग्रंथ घेऊन जर जात जी जीवन जे जो ज्या झाला झाली झाले डॉ तर तरी ती ते तेजस्वी तेव्हा तो त्या त्यांच्या त्यांनी त्यात दलित दिली दिव्य देऊन नका नये नव्हे ना नागपूर नाही निर्माण पण पवित्र पाकिस्तान पाहिजे प्रखर प्रभावी प्रयत्न प्राप्त फार फ्रें बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी बौद्ध भगवान भारत भारताच्या भारतीय भेट मला महाराष्ट्र माझ्या मात्र मी मुंबई म्हणजे म्हणून या यांच्या यांनी येथे लक्षात वा विचार विदर्भ विविध विशेष श्री श्रेया संपूर्ण समता सम्यक सर्व सामाजिक साली साहित्य सिद्ध स्वातंत्र्य हा ही हे होऊन होत होता होती होते होय ज्ञान

Bibliographic information